एक्स्प्लोर

Horoscope Today 1 April 2024 : मेष राशीचा आजचा दिवस सतर्कतेचा; वृषभ, मिथुन राशीला होणार आर्थिक लाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...  

Horoscope Today 1 April 2024 Aries Taurus Gemini : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...  

मेष (Aries Horoscope Today)

आज तुम्हाला आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतर्क राहावं लागेल, विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांच्या मालमत्तेचं आज नुकसान होऊ शकतं. परदेशात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक कामात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. आज आरोग्याकडे अधिक लक्ष द्या.

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाता येईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आज तुम्हाला मित्रांची मदत होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. आज ऑफिसमध्ये कामाचा ताण असेल, व्यावसायिकांसाठी दिवस नफ्याचा असेल. आरोग्याबाबत आज मन चिंतेत राहील. मात्र, जास्त काळजी करण्याची गरज नाही. 

मिथुन (Gemini Horoscope Today)

आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. कामानिमित्त प्रवासाचा योग बनेल. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित वादातून दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. आज तुमचं जीवन सुख-समृद्धीने भरलेलं असेल. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी योग्य ते प्रयत्न कराल. आज तुम्हाला मानसिक तणावातून आराम मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Aries Weekly Horoscope 1 To 7 April 2024 : नवीन आठवड्यात मेष राशीचे लोक कमावणार बक्कळ पैसा, स्वप्नं होणार साकार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget