एक्स्प्लोर

Horoscope Today 08 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, पदोपदी राहावं लागणार सावध; आजचे राशीभविष्य

Horoscope Today 08 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 08 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे. ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही जर नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. 

व्यापार (Business) - आज जे छोटे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्ट देखील मिळू शकते. 

तरूण (Youth) - आज तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही जास्त फोकस असणं गरजेचं आहे. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात. जर तुम्ही अस्थमाचे रूग्ण असाल तर आज अस्थमा पंप घ्यायला विसरू नका. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्हाला आज कोणत्याच प्रकारचं कष्ट करावं लागणार नाही. 

व्यापार (Business) - आज तुमचा दिवस चांगला जाणार आहे. जर तुम्ही पार्टनरशिपचा विचार करत असाल तर तुम्हा दोघांना खूप मेहनत घ्यावी लागेल. 

तरूण (Youth) - आज तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादी चांगली भेटवस्तू मिळू शकते. त्यामुळे तुम्ही उत्साही असाल. 

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणर आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कष्ट घेण्याची गरज नाही. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कष्ट घ्यावं लागणार नाही. 

व्यापार (Business) - व्यावसायिकांचा व्यापार देखील चांगला चालणार आहे. तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. 

तरूण (Youth) - तरूण युवकांनी आपल्या स्पर्धा परीक्षांवर पूर्णपणे मन एकाग्र करून लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला अपयश येऊ शकतं. 

आरोग्य (Health) - हवामान बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी जास्त घराबाहेर पडू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Mangal Gochar 2024 : वृषभ राशीत होणार मंगळ ग्रहाचं संक्रमण! 'या' 5 राशींचं रातोरात बदलणार नशीब, मिळतील चिक्कार फायदे

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Raksha Bandhan 2026: यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणकोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Samsaptak Yog 2026 : शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget