Horoscope Today 04 July 2024 : पंचांगानुसार, आज 04 जुलै  2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


प्रत्येक आव्हानाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक ती एकाग्रता साधेल 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


महिलांनी नकारात्मक विचार बाजूला ठेवावेत. आज आपली मते स्पष्टपणे मांडावीत 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


चाकोरीबद्ध यशाची सवय थोड आळशी बनवेल. त्यामुळे नवा विचार करून धोका पत्करणे योग्य. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


स्वतःबद्दल थोडा शांतपणे विचार करा. स्पर्धेला धीराने तोंड  द्याल 


सिंह रास (Leo Horoscope Today)


जी गोष्ट आतापर्यंत केली नाही त्या गोष्टीचा मागोवा घ्याल आणि अचानक यश पदरात पडेल 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


सवयींची गुलामगिरी सोडून दिली तर अधिक  कार्यक्षमतेने कामाला लागाल.


तुळ रास (Libra Horoscope Today)


आज आपल्या बुद्धीचा उपयोग सकारात्मक कामासाठी करा. हाताखालच्या लोकांना सांभाळून घ्यावे लागेल. तरंच तुमची प्रगती होईल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


रागाला आवर घातला नाही तर लोकांचे सहकार्य मिळणार नाही. नवीन जागेचे व्यवहार होऊ शकतात


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


ज्या व्यक्ती संशोधन क्षेत्रात आहे त्यांनी नेटाने संशोधन चालू ठेवावे नवीन संधी निर्माण होतील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल त्यामुळे मनशांती मिळेल. तसेच, धार्मिक ठिकाणी यात्रेला देखील जाऊ शकता. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कोणताही निर्णय अचूक न घेता थोडे अस्थिर झाल्यामुळे कामे लांबणीवर पडतील 


मीन रास (Pisces Horoscope Today)


संधी निघून जाईल इथपर्यंत परिस्थितीत आणू नका. कीर्ती प्रसिद्धीचे शिखर गाठण्यासाठी थोडे थांबावे लागेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


July Planet Transit 2024 : शुभ वार्ता! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट