एक्स्प्लोर

Astrology : 'या' लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप भाग्यवान आहे, धनलाभ, सुख-समृद्धी वाढेल

Astrology : . ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रातील सर्व 12 राशींवर त्यांचा प्रभाव दिसून येतो.

Astrology :  सप्टेंबर महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा असणार आहे. कारण या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या राशी बदलणार आहेत. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रातील सर्व 12 राशींवर त्यांचा प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सप्टेंबर महिना खूप शुभ असणार आहे.

मेष : या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ राहील. व्यवसायात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.  जे लोक नोकरी व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांना या काळात प्रमोशन मिळू शकते. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू मजबूत राहील. जे लोक गुंतवणूक करू पाहत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. त्यांचे वैवाहिक जीवन सुखकर आणि शांतीपूर्ण असेल. कुटुंबासोबत वेळ जाईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मिथुन :  आत्मविश्वास वाढेल आणि व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. लाभाची जोरदार शक्यता आहे. पैसा मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क : कर्क राशीच्या लोकांना ग्रह आणि नक्षत्र बदलाचा लाभ मिळेल. त्यांच्या प्रभावामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल. व्यवसायात वाढ झाल्याने नफ्यात अपेक्षित वाढ होईल. जे लोक नोकरी करत आहेत, त्यांना कामाच्या ठिकाणी सर्व उच्च अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ चांगला आणि आनंददायी जाईल. कुटुंबातील सर्व लोकांमध्ये सामंजस्य राहील आणि घरातील वातावरण शांततापूर्ण राहील.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ आहे . या दरम्यान त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि शांत राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शुभ संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Puran: शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
शिव आणि शंकर हे वेगवेगळे आहेत? नेमकं सत्य काय? शिवपुराण, लिंगपुराण, पौराणिक माहिती जाणून थक्क व्हाल..
Numerology: आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
आधी कष्ट, संयमाची परीक्षा, अन् वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांचा आयुष्याचा गेम पालटतो! शनिचा भक्कम पाठिंबा, अंकशास्त्रात म्हटलंय..
Shani Sade Sati: दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
दु:खाचे दिवस संपण्याची हीच वेळ, एक 'अशी' रास, जिच्यावर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा! जून 2027 पर्यंत 'या' गोष्टी सांभाळा...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget