एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 8 May 2023 : मिथुन राशीच्या लोकांना व्यवहारात करावा लागणार चढ-उतारांचा सामना; वाचा राशीभविष्य

Gemini Horoscope Today 8 May 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक असेल. पण काही गोंधळामुळे मन विचलित होईल.

Gemini Horoscope Today 8 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत (Job) प्रगतीची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणारे लोक देखील नवीन व्यवसायाकडे (Business) जाऊ शकतात. छोट्या व्यावसायिकांनाही भरीव लाभ मिळेल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, हा प्रवास तुमच्यासाठी सुखद असेल. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. तुमच्या जोडीदारासाठी (Life Partner) तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. भाऊ-बहिणीतील कलह संपुष्टात येईल. तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. आज व्यवसायात डीलच्या नवीन ऑफर मिळू शकतात. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. आधी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ आज तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांच्या (Students)  उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक असेल. पण काही गोंधळामुळे मन विचलित होईल. नोकरीत तुम्हाला कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. नियोजन करून काम करा. सहकाऱ्यांचे बोलणे आणि वागणे यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या व्यवसायात आज चढ-उतारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. राजकारणातही चांगली संधी आहे.

मिथुन राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. लहान भावंडांचेही सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी कुटुंबियांबरोबर एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट द्या. प्रसन्न वाटेल.

मिथुन राशीसाठी आजचे आरोग्य 

आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना शरीरात थकवा जाणवेल. डोळ्यांना त्रास होऊ शकतो. जोखमीचे काम टाळा, दुखापत होऊ शकते.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

भगवान विष्णूची आराधना करा, विष्णू चालिसाचे पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 8 May 2023 : 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget