एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 4 May 2023 : आज कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या; मिथुन राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Gemini Horoscope Today 4 May 2023 : आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल.

Gemini Horoscope Today 4 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना आज नोकरी बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. स्पर्धेत पुढे राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिकदृष्ट्या भरभराट होईल. परिश्रमाचे मोल मिळेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्याला उधार दिले असतील तर आज ते पैसे परत मिळू शकतात, यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.

स्वत:साठी वेळ काढा

आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकता. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर विचार करा. तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि घाई करू नका. घरात वादामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि गरजू लोकांना केळी वाटप करा. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 4 May 2023 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशीसाठी आजचा दिवस खूप चांगला; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 July 2026: आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज आषाढी एकादशीचा दिवस भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
सिंह, कन्या राशींचा नशीबाचा गेम पालटणार, जुलैचा शेवटचा आठवडा कसा जाणार? प्रेम, नोकरी, आरोग्य, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा
मिथुन, कर्क राशींना नव्या संधी मिळणार, जुलैचा शेवटचा आठवडा भाग्य उजळणार, प्रेम, नोकरी, आरोग्य साप्ताहिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chinmay Mandlekar ON CJP Protest: 'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
'वांगचुक यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, श्रीरामांच्या नावाची..' चिन्मय मांडलेकरच्या पोस्टची चर्चा; म्हणाला.. 
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्याच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Embed widget