एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 3rd April 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी अनावश्यक वादात पडू नका; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 3rd April 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाने काम करण्याचा दिवस आहे. आज तुम्ही अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत केल्यानंतरच करिअरबाबत निर्णय घ्या.

Gemini Horoscope Today 3rd April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दल (Health) थोडी चिंता जाणवेल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्ही लवकर बरे व्हाल. शैक्षणिक (Educatio) क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. आज दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. जे वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते व्यवसायात काही बदल करण्यासाठी आपल्या कुटुंबीयांशी (Family) चर्चा करा. आज तुम्हाला तुमचा एखादा मित्र (Friend) पण भेटू शकतो. त्याला पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाने काम करण्याचा दिवस आहे. आज तुम्ही अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत केल्यानंतरच करिअरबाबत निर्णय घ्या. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका आणि सर्वांशी सौम्यपणे बोला. कठोरपणे बोलल्याने काम बिघडू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या लाचखोरीपासून दूर राहा.

धनलाभ होण्याची शक्यता

आज मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांचे करिअर पाहता काही बाबतीत फायदा होईल, तर काही बाबतीत नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या सर्व प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळेल. व्यावसायिक प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच, ज्यांनी नुकताच आपला व्यवसाय सुरु केला आहे त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही नवीन संधी मिळू शकतात. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणातही आज चांगली संधी आहे. अनेक नेत्यांच्या भेटी होतील.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य

मिथुन राशीचे आरोग्य पाहता आज तुम्हाला पोटासंबंधी समस्या असू शकतात आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. उपचाराच्या बाबतीत निष्काळजीपणामुळे समस्या उद्भवू शकतात.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

देवी दुर्गेची उपासना करा आणि दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायाचे पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
Lucky Zodiac Signs: तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
तूळ, वृषभ, मकर, कर्क, वृश्चिक राशी सज्ज व्हा! 2027 मध्ये पॉवरफुल राजयोग बनतायत, कष्ट संपतायत, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget