एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 31 May 2023 : आज बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची संधी; मिथुन राशीचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 31 May 2023 : आज तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

Gemini Horoscope Today 31 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. बेरोजगारांना चांगला रोजगार (Job) मिळण्याचे संकेत आहेत. नोकरदार (Employees) लोकांना योग्य अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. घरोघरी पूजा, पठण, हवन इत्यादी कार्यक्रमही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. तुमचे वैवाहिक जीवन (Married Life) आनंदाने भरलेले असेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. जे घरातून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. कुटुंबातील (Family) सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या. 

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. आज तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमची संध्याकाळ छान मनोरंजनात जाईल. कुटुंबात मंगल कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावांसोबत काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आठवड्याचे शेवटचे दिवस घरगुती जीवनासाठी चांगले असतील. कुटुंबासोबत आनंद साजरा कराल.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मानदुखीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकते. यासाठी मानेशी संबधित व्यायाम करताना काळजी घ्या तसेच, शरीराला काही काळ विश्रांती देखील द्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

 हनुमानाची पूजा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून सुंदरकांड पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget