एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 29 May 2023 : व्यवसायात चांगली प्रगती होणार, विद्यार्थ्यांसाठीही काळ चांगला; मिथुन राशीचं आजचं भविष्य

Gemini Horoscope Today 29 May 2023 : मिथुन राशीचे व्यापारी, व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस सामान्य राहील.

Gemini Horoscope Today 29 May 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. विद्यार्थी (Students) परिश्रमपूर्वक अभ्यास करताना दिसतील. व्यवसायाशी (Business) संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. वैवाहिक जीवन (Married Life) सुखकर राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) प्रेमळ क्षण घालवाल. आज शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. पदाधिकाऱ्यांशी वाद होऊन त्यांची नाराजी होऊ शकते. बोलण्यात गोडवा ठेवा. मित्रांबरोबर कुठेतरी जाण्याचाही बेत असेल. व्यवसायाशी संबंधित सहलीवर जाण्याचीही शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. इतरांनाही मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाल. तुम्ही केलेल्या कामावर सर्वजण खूश होतील.

मिथुन राशीचे व्यापारी, व्यापारी आणि नोकरी व्यावसायिकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.  व्यावसायिकदृष्ट्या आज तुमच्या व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज पती-पत्नीमध्ये चांगला समन्वय राहील आणि जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिल्यास फायदा होईल. घरातील लहान मुलांसोबत संध्याकाळचा वेळ घालवा.

मिथुन राशीचे आजचे आरोग्य 

मिथुन राशीच्या लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. डोळ्यांच्या चष्म्याच्या नंबरवर परिणाम होत असल्याने त्रास होऊ शकतो. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप इत्यादींचा जास्त वापर करणे टाळा.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ वस्तू भगवान शंकराला अर्पण करा. हे पदार्थ गरीब आणि गरजू लोकांमध्ये वाटून घ्या आणि नंतर संपूर्ण कुटुंबाला द्या.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29 May 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026: दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...
दिवाळीत 'या' 2 दिवशी भरा कुलदेवतेची ओटी! दिवाळीत कुलदेवतेच्या पूजेची योग्य पद्धत, काय काळजी घ्याल? धार्मिक मान्यता, परंपरा...
Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; तर 'या' 5 राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
Diwali Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Diwali Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'दिवाळीचा' 7 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget