एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 27th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या; आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 27th March 2023 : आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकाल.

Gemini Horoscope Today 27th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार (Employees) लोकांना आज नोकरी बदलीसंबंधी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. स्पर्धेत पुढे राहा. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या समजुतीने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा तसेच तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येतील, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिकदृष्ट्या आज तुमच्या व्यवसायात भरभराट होईल. तुमच्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल.

स्वत:साठी वेळ काढा

आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकाल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर चिंतन करा. तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा असेल. जर तुम्हाला एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच करा, कोणत्याही कायदेशीर प्रकरणात संबंधित निर्णय आज तुमच्या बाजूने येऊ शकतो.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आरोग्य चांगले राहील पण, तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

मिथुन राशीच्या लोकांना ध्यान करणे लाभदायक ठरेल. योग केल्याने तुम्हाला फायदा होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27th March 2023 : कर्क, कन्या, तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Sankashti Chaturthi 2026: 29 ऑक्टोबरची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल..5 राशीचं नशीब फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळणार, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ, ज्योतिषशास्त्र.. 
29 ऑक्टोबरची संकष्टी चतुर्थी पॉवरफुल..5 राशीचं नशीब फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळणार, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ, ज्योतिषशास्त्र.. 
November December 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर नशीब पालटणार! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर नशीब पालटणार! पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य
November 2026 Astrology: वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
वृषभ, मिथुन, सिंह, तूळ..ऑक्टोबर संपताच कष्ट संपणार, नोव्हेंबरपासून स्वप्नपूर्ती! बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन, करिअर-उत्पन्नात भरघोस वाढ..
Sankashti Chaturthi 2026: 29 कि 30 ऑक्टोबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
29 कि 30 ऑक्टोबर..यंदा संकष्टी चतुर्थीला विशेष योगायोग! चंद्रोदय वेळ, 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Embed widget