एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 27 April 2023 : कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या, आरोग्य जपा; मिथुन राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Gemini Horoscope Today 27 April 2023 : आज मिथुन राशीच्या लोकांनी करिअरच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Gemini Horoscope Today 27 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. आज नोकरीत कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहील. आरोग्याबाबत जागरुक राहा. तुमच्या तब्येतीत चढ-उतार होत असतील तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या दैनंदिन दिनचर्येतही काही बदल करा. मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा समावेश करा. जुन्या गोष्टी मागे सोडा आणि पुढील चांगल्या काळाची वाट पाहा. आज तुम्ही सकारात्मकता तसेच आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आज तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. दूरच्या नातेवाईकांना पैशाच्या माध्यमातून मदत होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकता. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांनी अधिक मेहनत करण्याची गरज आहे, तरच तुमच्या मेहनतीला यश येईल. तुमचे प्रेम जीवन चांगले होणार आहे.

व्यवसायात नफा होईल

आज मिथुन राशीच्या लोकांनी करिअरच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पण चिंता करू नका. आज तुम्हाला व्यवसायात नफा होईल. नोकरीत बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. जर तुम्हाला एखाद्याला मदत करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच करा, कोणत्याही कायदेशीर प्रकरणात संबंधित निर्णय आज तुमच्या बाजूने येऊ शकतो.

आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे गोड फळ मिळेल. तुमचा मुख्य प्रयत्न तुमच्या कामात सातत्य राखण्याचा असावा. तरच तुम्ही तुमचे यश टिकवून ठेवू शकाल. यासोबतच आज तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमीही ऐकायला मिळेल. 

मिथुन राशीचे आजचे आरोग्य

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, बाहेरचे अन्न पूर्णपणे टाळणे आणि तळलेले अन्न खाऊ नका.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करावा आणि गाईला हिरवा चारा अर्पण करावा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget