एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 20 April 2023 : व्यस्त जीवनशैलीतून स्वत:साठी वेळ काढा; आरोग्याची काळजी घ्या; मिथुन राशीचं भविष्य

Gemini Horoscope Today 20 April 2023 : राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल.

Gemini Horoscope Today 20 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. ध्यान आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज तुम्ही आपली रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. कामाच्या जास्त ताणामुळे कुटुंबाच्या गरजा आणि इच्छांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या प्रियकराचा बदला घेऊन काहीही साध्य होणार नाही. त्याऐवजी, तुम्ही तुमचे मन शांत ठेवा आणि तुमच्या खऱ्या भावना तुमच्या प्रियकराला सांगा. व्यस्त दिनचर्या असूनही, आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. 

वडिलांचं सहकार्य मिळेल

आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

व्यवसायात उत्पन्न वाढवायचे असेल तर सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांचा वापर करा. तुमच्या व्यवहारामुळे तुमच्या मुलांना तुमचा अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. आरोग्याची काळजी घ्या. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला पोटासंबंधी समस्या असू शकतात आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. उपचाराच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास समस्या उद्भवू शकतात.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

रोग आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यनारायणाची कथा ऐकून गुरुवारी उपवास करा आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा तसेच मीठ नसलेले अन्न खा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubh Yog: अखेर 5 राशींची चिंता मिटली! आज मालव्य राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी चालून येईल...
अखेर 5 राशींची चिंता मिटली! आज मालव्य राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने पैसा दुप्पट, मोठी संधी चालून येईल...
Shani Transit 2026: पुढच्या 36 तासांत शनिदेव 3 राशींच्या आयुष्याचा गेम पालटतायत! 21 मार्चला शनिच्या भ्रमणात बदल, संपत्ती-प्रगतीचा वेग दुप्पट...
पुढच्या 36 तासांत शनिदेव 3 राशींच्या आयुष्याचा गेम पालटतायत! 21 मार्चला शनिच्या भ्रमणात बदल, संपत्ती-प्रगतीचा वेग दुप्पट...
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा 6 राशींचं भाग्य घेऊन येतोय! हिंदू नववर्षावर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, दत्तगुरूंच्या कृपेने संपूर्ण वर्ष कसं जाणार? 12 राशींचे भविष्य...
यंदा गुढीपाडवा 6 राशींचं भाग्य घेऊन येतोय! हिंदू नववर्षावर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, दत्तगुरूंच्या कृपेने संपूर्ण वर्ष कसं जाणार? 12 राशींचे भविष्य...
Horoscope Today 18 March 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
Doordarshan Mahabharat Actress Renuka Story: वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते अशी, ओळखणंही झालंय कठीण!
वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते कशी?
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
Embed widget