एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 17 April 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजची गुंतवणूक शुभ राहील; राशीभविष्य जाणून घ्या

Gemini Horoscope Today 17 April 2023 : तुम्ही विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची राहील. आज अचानक धनलाभ होऊ शकतो.

Gemini Horoscope Today 17 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. सर्वजण तुमची प्रशंसा करतील. आज तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप पैसे खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरी करणार्‍यांनी त्यांच्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.  वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

आज धनलाभ होण्याची शक्यता

तुम्ही विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची राहील. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. राजकारणातही आज चांगली संधी आहे. अनेक नेत्यांच्या भेटी होतील. आज तुमचे बऱ्याच काळापासून सुरू असलेलं कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.

आज मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास मिथुन राशीच्या लोकांच्या कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. आज काही धार्मिक चर्चेत सहभागी देखील होऊ शकता. अचानक पाहुणे घरी आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो, पण पाहुणे आल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. संध्याकाळी एखाद्या शुभ समारंभास उपस्थित राहण्यास मिळेल. 

आज मिथुन राशीचे आरोग्य

मिथुन राशीच्या लोकांना स्नायूंच्या त्रासाशी संबंधित काही समस्या असू शकतात. उत्साहात भान हरपू नका आणि कामात घाई करू नका. सकाळी उठून योगासने आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय

अडथळे आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी तृतीयपंथीयांना हिरवे कपडे दान करा आणि हिरवा मूग मंदिरात किंवा गरजूंना दान करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 17 April 2023 : कन्या, तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget