एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 16th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांना सामााजिक कार्य करण्याची संधी मिळणार; 'असा' आहे आजचा दिवस

Gemini Horoscope Today 16th March 2023 : आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.

Gemini Horoscope Today 16th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांचा वापर करा. तसेच, आज तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल. या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. 

सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल

आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. आज नशीब 71 टक्के तुमच्या बाजूने असेल. 

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. आरोग्याची काळजी घ्या. 

आज मिथुन राशीचे आरोग्य :

मिथुन राशीच्या लोकांना मूळव्याधी संबंधी समस्या असू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मिथुन राशीसाठी आजचे उपाय :

रोग आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यनारायणाची कथा ऐकून गुरुवारी उपवास करा आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा तसेच मीठ नसलेले अन्न खा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
शनिदेव 'या' 2 राशींचे स्वामी! उशीराने कृपा, पण राजासारखं जीवन! पैसा, नोकरी, प्रेमात यू-टर्न, ज्योतिषशास्त्र...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक असतं का? ओटी कधी आणि कशी भराल? उपासना कशी करावी? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? उपवासाचे महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
नवरात्रीचे 9 दिवस कडक उपवास शक्य नसेल तर? उपवास करताना काय काळजी घ्याल? महत्त्व, पर्याय जाणून घ्या...
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, 2027 पर्यंत पैसा, नोकरीत सावधान! शनिची साडेसाती कुठल्याही क्षणी अडचणी वाढवणार, 'या' गोष्टी टाळा, ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
Embed widget