एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 14 April 2023 : मिथुन राशीची आज सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील, कुटुंबात सुख-शांती; आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 14 April 2023 : वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

Gemini Horoscope Today 14 April 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाची स्थिती सुधारेल. नवीन संपर्क वाढतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. घरात पाहुण्यांचे आगमन होईल, जिथे सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुमचा एक जुना मित्र तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येईल, तुम्हाला भेटून जुन्या आठवणी परत येतील. 

आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिकदृष्ट्या भरभराट होईल. परिश्रमाचे मोल मिळेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्याला उधार दिले असतील तर आज ते पैसे परत मिळू शकतात, यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.

स्वत:साठी वेळ काढा

आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकता. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर विचार करा. तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल.

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

आरोग्य चांगले राहील पण, तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आज मिथुन राशीच्या लोकांसाठी ध्यान करणे लाभदायक ठरेल. योग, निद्रा केल्याने तुम्हाला फायदा होईल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळाआहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 April 2023 : तूळ, कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तणाव आणि चिंता असेल; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 November 2026: आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 7 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
7 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींच्या जबाबदाऱ्या वाढणार, कामाचा ताण वाढणार? जास्त ताण घेऊ नका, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या राशींच्या जबाबदाऱ्या वाढणार, कामाचा ताण वाढणार? जास्त ताण घेऊ नका, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget