एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 11 June 2023 : मिथुन राशीच्या 'या' लोकांना मिळणार गुंतवणुकीचा फायदा; वाचा तुमचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 11 June 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

Gemini Horoscope Today 11 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला सर्व क्षेत्रातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे सर्वात मोठे स्वप्न सत्यात बदलू शकते, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण जास्त आनंद देखील संकटाचे कारण बनू शकतो. रिअल इस्टेट संबंधित गुंतवणूक (Investment) तुम्हाला भरीव नफा देईल. कुटुंबातील (Family) सदस्य आणि मित्रांबरोबर (Friends) चांगला वेळ जाईल. तुमची वृत्ती प्रामाणिक आणि स्पष्ट ठेवा.   

मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज तुमचं सर्वात मोठं स्वप्न सत्यात बदलू शकतं, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका.

मिथुन राशीचे लोक आज खूप व्यस्त राहतील. कामाचा ताण तुमच्यावर राहील. जोडीदाराची मदत करावी लागू शकते. तुम्हाला मित्र किंवा संपर्काचा लाभ मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस थोडा कठीण जाईल. जमा झालेल्या पैशांच्या खर्चामुळे काही लोक चिंतेत राहतील.

मिथुन राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदाराशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतील, परंतु एकमेकांशी काही भांडण होतील. पण यामुळे प्रेम कमी होणार नाही तर वाढणार आहे. मुलांबरोबर मिळून तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्लॅन करू शकता.

मिथुन राशीसाठी आजचे तुमचे आरोग्य 

तब्येतीची थोडी काळजी राहील. थकवा जाणवेल. तुम्हाला तुमच्या खांद्यात तसेच मानेत वेदना जाणवू शकतात. जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

आज गणेशाला दुर्वा किंवा शमीचे पान अर्पण करा. गणेश चालिसाचे पठणही लाभदायक ठरेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 June 2023 : मेष, मिथुन, तूळ सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मेष आणि वृषभ राशींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बसणार आर्थिक फटका; हातात पैसा टिकणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn August Monthly Horoscope 2026: मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा
मकर राशीसाठी ऑगस्ट मेहनतीचे फळ देणारा! उत्पन्नात वाढ, बचतीवर भर द्या, मासिक राशीभविष्य वाचा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget