एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 10th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; 'असा' आहे आजचा दिवस

Gemini Horoscope Today 10th March 2023 : तुमची अनेक दिवसांपासून थांबलेली कामं आज कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होतील.

Gemini Horoscope Today 10th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आज नशीब तुमच्याबरोबर असेल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीतही जागा बदलण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाच्या जोरावर तुम्हाला मोठी संधीही मिळू शकते.

धार्मिक स्थळांना भेट द्या 

तुमची अनेक दिवसांपासून थांबलेली कामं आज कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी देखील निर्माण होतील. यामुळे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. जे कामानिमित्त घरच्यांपासून दुर राहत आहेत त्यांना आज कुटुंबियांची आठवण येऊ शकते. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभागी व्हा किंवा तुमच्या कुटुंबियांबरोबर थोडा वेळ घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यानंतरच घराबाहेर पडा. तुमची सर्व  कामे पूर्ण होतील.

आज नोकरदार वर्गाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात मानाचं स्थान मिळेल. एकंदरीतच घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य :

खांदे दुखण्याच्या समस्येमुळे काही कामे थांबतील. यासाठी कोणतंही जड सामान किंवा वस्तू फचलू नका. अति उत्साहात काम करणं टाळा.  

मिथुन राशीसाठी आजचे उपाय :

आज गायीला गूळ, हरभरा डाळ आणि मैदा खाऊ घाला. नारायण कवच पठण करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 September 2026 : आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget