एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 1 November 2023: मिथुन राशीच्या लोकांनी आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा...; पाहा आजचं राशीभविष्य

Gemini Horoscope Today 1 November 2023: मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरीत आणि व्यवसायात यश मिळेल.

Gemini Horoscope Today 1 November 2023: मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. ज व्यवसायातही तुमची प्रगती दिसून येईल. ऑफिसमध्ये कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आज एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला खूप आनंद होईल.

मिथुन राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

महिन्याचा पहिला दिवस आज व्यावसायिकांसाठी फलदायी ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुमचा व्यवसाय आज चांगला चालेल, तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही दुसरा नवीन साईड बिझनेस देखील सुरू करू शकता. व्यावसायिक भागीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल.

ऑफिसमध्ये आजचा दिवस जाणार चांगला

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमचा आजचा दिवस तुमच्या ऑफिसमध्ये खूप चांगला असेल. तुमचं म्हणणं आज नेहमीच बरोबर असेल. कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील.

मिथुन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे सांभाळता, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला तुमची खूप मदत होईल. तुमच्या सवयींचा परिणाम तुमच्या कुटुंबाला होणार नाही. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा खास नातेवाईकाशी दयाळूपणे वागा. त्यांना काही गरज असेल तर नक्कीच त्यांना मदत करा. आज बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे तुमचे एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही समाधानी असाल आणि तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडेसे चिंतेत असाल. 

मिथुन राशीच्या लोकांचं आजचं आरोग्य

जर तुमचं वजन खूप जास्त असेल, तर आजपासून तुम्ही व्यायाम आणि योगासनं करून तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू शकता, यामुळे तुम्ही खूप चांगले दिसाल आणि आत्मविश्वास वाढेल. वाहन चालवताना आज जरा सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचा अपघात होऊन त्यात कोणीतरी जखमी होऊ शकतं. जास्त कामामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडा थकवा जाणवला तरी आराम करावा, अन्यथा आजारी पडू शकता. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. आज तुमच्यासाठी 4 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Taurus Horoscope Today 1 November 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस खर्चिक; बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यास..., पाहा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget