एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 07 June 2023 : आज बोलण्यात गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा; 'असा' आहे मिथुन राशीचा आजचा दिवस

Gemini Horoscope Today 07 June 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने खूप प्रगती करणारा ठरेल.

Gemini Horoscope Today 07 June 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज कुटुंबातील सदस्यांसह बाहेर जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचे संकेत आहेत. जे इतरांच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही तुमचे सुख-दु:ख तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर शेअर करू शकता. भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज घरातून बाहेर पडताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा, यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या नवीन प्रकल्पांसाठी तुमच्या पालकांना विश्वासात घेण्याची हीच योग्य वेळ आहे. आज जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे बोलण्यात गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या नात्यात इतर कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने खूप प्रगती करणारा ठरेल. नोकरी व्यवसायात सेल्स आणि मार्केटिंगशी संबंधित अधिका-यांवर कामाचा ओढा अधिक राहील. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

नवीन संधी मिळू शकतात

आज मिथुन राशीच्या लोकांचे करिअर पाहता काही बाबतीत फायदा होईल, तर काही बाबतीत नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या सर्व प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळेल. व्यावसायिक प्रस्ताव स्वीकारले जातील. तसेच, ज्यांनी नुकताच आपला व्यवसाय सुरु केला आहे त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही नवीन संधी मिळू शकतात. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे मिळू शकतात. 

मिथुन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज जोडीदाराबरोबर सुरू असलेले मतभेदही संपतील. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात.

मिथुन राशीसाठी आजचे तुमचे आरोग्य 

खांदे दुखण्याच्या तक्रारी दिसून येतील. थंड हवा घेणे टाळा.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांंढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 07 June 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget