एक्स्प्लोर

Ganesh Visarjan 2025 : गणपती विसर्जनाआधी 'हे' एक कार्य करा; घरात सुख-संपत्तीची होईल भरभराट, शास्त्रात म्हटलंय...

Ganesh Visarjan 2025 : दीड दिवसांच्या गणपतीचं उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2025 रोजी विसर्जन होणार आहे. अशा वेळी गणपती विसर्जनाच्या दरम्यान काही गोष्टी शास्त्रानुसार पाळल्या जातात.

Ganesh Visarjan 2025 : महाराष्ट्रात सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरु आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. अशातच दीड दिवसांच्या गणपतीचं उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2025 रोजी विसर्जन होणार आहे. अशा वेळी गणपती विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दरम्यान काही गोष्टी शास्त्रानुसार पाळल्या जातात. अशीच एक पद्धत म्हणजे घरातील भिंतीवर हळद कुंकू लावणे. यामागची धार्मिक मान्यता नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. 

शास्त्रात म्हटलंय...

जेव्हा भाद्रपद महिन्यात आपण घरी गणपती आणतो. तेव्हा त्याची विधीवत पूजा करतो. प्राणप्रतिष्ठा करतो. तसेच गणपतीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य दाखवले जातात. भक्तांचा सेवाभाव होऊन बाप्पा त्यांना इच्छित फळही देतात. मात्र, गणपती विसर्जनाच्या आधी घरात हळद कुंकू लावणं गरजेचं आहे. 

गणपती विसर्जनाआधी 'हे' काम करा

लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झाल्यानंतर मात्र, गणपतीचं विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. गणपतीचं विसर्जन करण्यााधी घरातून गणपती बाहेर काढताना ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या मागच्या भिंतीला हळद आणि कुंकू लावावे. एका बाजूला हळद तर दुसऱ्या बाजूला कुंकू लावावे. 
याचं कारण म्हणजे गणपती जेव्हा आल्या घरी येतात तेव्हा रिद्धी सिद्धीसह येतात. आणि जेव्हा गणपती आपल्या गावी जातात म्हणजेच विसर्जन होतं तेव्हा जर आपण घरात हळद कुंकू लावलं नाही तर याचा अर्थ गणपती रिद्धी सिद्धीसह निघून जातात. पतीसह पत्नी जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, पती जेव्हा कामानिमित्त बाहेर जातात तेव्हा सुनेने घरी थांबावं अशी यामागची मान्यता आहे. मात्र, कालांतराने काळ जसा बदल तशा परंपराही काळाच्या पडद्याआड होत चालल्या आहे. मात्र, अजूनही काही भागात ही परंपरा पाळली जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                           

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या स्थापनेचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी टेन्शन वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा सतर्कतेचा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget