एक्स्प्लोर

Dev Uthani Ekadashi 2025 : देवउठनी एकादशीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 गोष्टी करु नका; अन्यथा...देव होतील नाराज

Dev Uthani Ekadashi 2025 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. 

Dev Uthani Ekadashi 2025 : आज सर्वत्र कार्तिकी एकादशी साजरी केली जातेय. कार्तिकी एकादशीलाच (Kartiki Ekadashi) देवउठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षच्या एकादशी तिथीला देवउठनी एकादशी साजरी केली जाते. ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशींपैकी एक आहे. 

प्रबोधिनी एकादशी हा चातुर्मासाचा सर्वात शेवटचा काळ आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागतात. तसेच, देवउठनी एकादशीपासून सर्व शुभ कार्याची सुरुवात करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे देवउठनी एकादशीचं महत्त्व आहे त्यानुसार या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

देवउठनी एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी करु नका 

  • देवउठनी एकादशीच्या दिवशी मद्यपान, मांसाहारी पदार्थ, कांदा, लसूण यांचं सेवन करु नये. या दिवशी फळ आणि दुधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 
  • देवउठनी एकादशीच्या दिवशी किंवा अन्य एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कारण हे अशुभ मानलं जातं. तुम्ही एकादशीच्या एक दिवसाआधी तुळशीची पानं तोडू शकता. 
  • देवउठनी एकादशीच्या दिवशी ॐ नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान कृष्ण यांना तुळशी पत्राबरोबर नैवेद्य दाखवावा. याशिवाय या शुभ दिनी भगवान विष्णूला कमळाचं फूल चढवावं. 
  • देवउठनी एकादशीच्या एक दिवसाआधी केस धुवून घ्या. एकादशीच्या दिवशी केस धुवू नका. 
  • एकादशीच्या दिवशी भक्तांनी निद्रा करु नये. विशेषत: जे उपवास करतायत त्यांनी झोपूनये. तसेच. या दिवशी खोटं बोलू नये. अपमानकारक भाषेचा वापर करु नये. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                                                            

Chalis Yog 2025 : नोव्हेंबर महिन्यात बुध-शुक्र ग्रहाचा शक्तिशाली 'चालीस योग'; आज रात्रीपासूनच 'या' 4 राशींचं भाग्य उजळणार, लवकरच लागणार लॉटरी

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...
वयाच्या 22 ते 30 दरम्यान मोठा जॅकपॉट! 'या' जन्मतारखांवर सूर्याचं वर्चस्व, पैसा, प्रसिद्धी, यशाचे बक्कळ योग, अंकशास्त्र...
Vasubaras 2026: वसुबारसच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, गोमातेच्या पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात करा..
वसुबारसच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, गोमातेच्या पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात करा..
Dhanteras 2026 Horoscope: यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
यंदा धनत्रयोदशी 4 राशींना चांगलीच फळफळणार! पॉवरफुल मालव्य राजयोगाने भाग्योदयाचे बक्कळ योग, उत्पन्नवाढ, मोठा आर्थिक लाभ?
Diwali 2026 Dates and Muhurat: उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....
उद्यापासून दिवाळीला सुरूवात! वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान ते भाऊबीजचे सर्व मुहूर्त, तिथी, धार्मिक महत्त्व अन् बरंच काही....

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget