एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणानंतर 5 राशींचा सर्वात कठीण काळ सुरु; अडचणीत होणार वाढ, पदोपदी लागणार संकटाची चाहूल

Chandra Grahan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात लागणार आहे.

Chandra Grahan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज रक्षाबंधनचा (Raksha Bandhan 2026) दिवस आहे. तसेच, आजच्या दिवशी वर्षातलं शेवटचं देखील चंद्रग्रहण असणार आहे. मात्र, भारतात हे चंद्रग्रहण (Chandra Grahan) दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचा सूतक काळ लागू होणार नाही. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्रग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणानंतर कोणकोणत्या राशींवर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे ते जाणून घ्या. 

मेष रास (Aries Horoscope)

हे चंद्रग्रहण मेष राशीच्या अकराव्या चरणावर परिणाम करणार आहे. त्यामुळे नवीन संपर्क, मैत्री आणि तुमच्या उत्पन्नावर याचा परिणाम होऊ शकतो. या कालावधीत तुमचे जुने संपर्क तुमच्या कामी येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. काही गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी थोडा काळ लागू शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

या राशीच्या नवव्या चरणात चंद्रग्रहणाचा परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या बाबतीत तुम्हाला अनेक अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे लांबचा प्रवास करणं टाळा. तसेच, विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. सगळ्यांशी सल्ला मसलत करुन निर्णय घ्या. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ फार कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर तसेच, रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, खर्चावर देखील नियंत्रण ठेवा. तुमच्या जवळच्या लोकांच्या वागणुकीत अचानक बदल जाणवू शकतो. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या राशीच्या चौथ्या चरणात चंद्रग्रहणाचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या काळात कोणत्याही नवीन प्रॉपर्टीचा विचार करु नका. घरात विनाकारण वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा मानसिक तणाव देखील वाढू शकतो. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या बाराव्या चरणात चंद्रग्रहणाचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे अचानक खर्च वाढू शकतात. मानसिक शांततेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, या कालावधीत आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढू शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :    

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
उद्याचा दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने हातात येणार पैसा, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार
Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Gajkesari Rajyog 2026 : नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
December 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Embed widget