एक्स्प्लोर

Chandra Grahan 2023: 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा योगायोग; 'या' राशींसाठी लाभदायक

Chandra Grahan 2023: यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी होणार असून हा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Chandra Grahan 2023: चंद्रग्रहण (Chandra Grahan) ही भौगोलिक घटना मानली जाते. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 05 मे, शुक्रवारी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे, कारण यंदा चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेला दिसणार आहे. हा योगायोग 139 वर्षांनंतर जुळून आला आहे.  

वर्षातील पहिले चंद्रग्रहण 05 मे, शुक्रवारी होणार आहे. बुद्ध पौर्णिमाही याच दिवशी आहे. तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण रात्री 8.44 ते मध्यरात्री 1.02 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे 4 तास 15 मिनिटं असेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तासांपूर्वी सुरू होतो, परंतु वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी येथे वैध राहणार नाही, हे एक पेनम्ब्रल चंद्रग्रहण आहे, म्हणजेच या कारणामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूला राहते, ग्रहण सर्वत्र दिसणार नाही. 2023 सालचे पहिले चंद्रग्रहण कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊया.

'या' 3 राशींसाठी चंद्रग्रहण शुभ

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना कुटुंबात काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, पण घाई टाळावी लागेल. आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. तसेच, या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांततेनं काम पूर्ण करावं. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीची लोक कोणतंही काम करतील त्यात त्यांना यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक फायदाही होईल. तसेच, आनंदवार्ताही ऐकायला मिळेल. जर कुटुंबात कलह असतील तर ते दूर सारून पुन्हा एकत्र येण्याची संधी या राशीच्या लोकांना मिळू शकते. योग्य पद्धतीनं मेहनत घेतली तर सिंह राशीच्या लोकांच्या पायापाशी यश लोळण घेईल.  

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे अडकलेले पैसे तात्काळ तुम्हाला मिळतील. कोट्याधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असाल तर, चंद्रग्रहण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कोट्याधीश होण्याची संधी तुमच्याकडे आहे. मेहनत केल्यानं तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही मेहनत व्यर्थ जाणार नाही. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना नक्कीच यश मिळेल.

कन्या (Virgo)

चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व समस्या, दुःख दूर होतील. व्यवसायात मोठा फायदा होईल. करिअरमध्ये फायदेशीर बदल दिसून येतील. नव्या मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्वांचं आरोग्य उत्तम राहील. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं.

कुठे दिसणार हे चंद्रग्रहण? (Chandra Grahan 2023 where to watch) 

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंदी महासागर आणि अंटार्टिका यांसारख्या भागांत दिसणार आहे. यासोबतच या चंद्रग्रहणाचा कालावधी रात्री 8:44 ते मध्यरात्री 1:02 पर्यंत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींना कष्टाचं फळ मिळण्याचे संकेत, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
मेष, वृषभ राशींना कष्टाचं फळ मिळण्याचे संकेत, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य वाचा..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजरचा; 2 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजरचा; 2 राशींना लागणार लॉटरी, साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना लागणार लॉटरी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना लागणार लॉटरी; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
Shukra Transit 2026: ऑक्टोबर ते डिसेंबर 3 राशींचं नशीब फळफळलं समजा! शुक्राचं पॉवरफुल संक्रमण, पैसा, नोकरी, प्रेम, परदेश प्रवास?
ऑक्टोबर ते डिसेंबर 3 राशींचं नशीब फळफळलं समजा! शुक्राचं पॉवरफुल संक्रमण, पैसा, नोकरी, प्रेम, परदेश प्रवास?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Madhuri Dixit Mimics Namrata Sambherao Lolly: 'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी दीक्षितनं केली हुबेहुब नक्कल
'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हुबेहुब नक्कल
Embed widget