एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 3rd April 2023 : मकर राशीच्या लोकांना अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 3rd April 2023 : मकर राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल.

Capricorn Horoscope Today 3rd April 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची सगळी रखडलेली कामे पूर्ण करा. आज तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आज तुम्हाला नोकरीतील (Job) बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. राजकारणात (Politics) तुमचं यश दिसेल. तुम्ही कठीण परिस्थितीतही गोंधळून जाणार नाही. नोकरीत अधिकार्‍यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना उद्या चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही जो व्यवसाय (Business) करण्याचा प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करा. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.  

नात्यात गोडवा अधिक वाढेल

मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. फक्त तुमच्या जोडीदाराशी चांगले वागा. मकर राशीच्या लोकांबद्दल सांगायचे तर, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा अधिक वाढेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल.

राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या बाबतीत दिवस पूर्णपणे तुमच्यासोबत जाणार आहे. विवाहित लोकांचा दिवस प्रेमाने भरलेला असेल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल.

आजचे मकर राशीचे आरोग्य

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील पण मनोबल कमी होणार आहे. नकारात्मक विचार करणाऱ्या प्रभावी लोकांपासून दूर राहा.

मकर राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवच पठण करणे विशेष लाभदायक ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget