एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 31 May 2023 : वैवाहिक जीवनात गोडवा आणि राजकारणात यश; मकर राशीचा 'असा' आहे आजचा दिवस

Capricorn Horoscope Today 31 May 2023 : मकर राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांना लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

Capricorn Horoscope Today 31 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल, सर्व लोक एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जातील, जिथे सर्व लोक खूप आनंदी दिसतील. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. शेजाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. वैवाहिक जीवनात (Married Life) गोडवा दिसून येईल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment) करायची असेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

वादाची परिस्थिती टाळा

मकर (Capricorn) राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांना लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्ही कठोर परिश्रमाच्या जोरावर बरेच काही साध्य करु शकता. व्यवसाय कर्जाच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करा. आज धनु राशीच्या नोकरदार लोकांनी आपली कामे योग्य करावीत आणि वादाची परिस्थिती टाळावी.

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील शांततेसाठी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणेच फायद्याचे ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवा, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्री श्री नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope: मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ रास.. नवीन जबाबदाऱ्या येणार! 12 नोव्हेंबर नंतर धनलाभ? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget