एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 30 October 2023: मकर राशीच्या लोकांना आज उधार दिलेले पैसे परत मिळतील; जोडीदाराच्या वतीने मात्र नाराजी; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 30 October 2023: मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते.

Capricorn Horoscope Today 30 October 2023: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर आज तुमचे प्रलंबित पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप वेळ घालवू शकाल. आज तुम्हाला व्यवसायात यश मिळेल.

मकर राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या कामानिमित्त शहराबाहेर जाऊ शकता, जिथे तुम्हाला मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. हा मिळालेला नवीन प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काम कराल आणि वेळेत हे काम पूर्ण करू शकाल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला जोडून काही नवीन काम देखील सुरू करू शकता. व्यवसायात आज तुम्हाला यश मिळेल.

नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला

मकर राशीच्या नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला राहील. आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या बॉसला खुश करू शकता आणि तो तुम्हाला बोनसही देऊ शकतो. काही दिवसांत तुम्हाला तुमच्या पगारवाढीची चांगली बातमी देखील मिळू शकते. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या पालकांच्या मदतीने एखादं मोठं काम सुरू करू शकता. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर आज तो तुमचे पैसे तुम्हाला परत करेल, ज्यामुळे तुमचं मन खूप समाधानी होईल आणि चिंता मिटेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील. तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल विचार करुन तुम्ही आनंदी असाल. तुमच्या जोडीदाराच्या वतीने तुम्हाला थोडंसं वाईट वाटू शकतं. आज भोले शंकराची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

मकर राशीचं आजचं आरोग्य

आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. डोळ्यांशी संबंधित एखाद्या समस्येमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

मकर राशीच्या लोकांसाठी आज राखाडी रंग खूप शुभ ठरणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Love Horoscope 30 Oct to 5 Nov 2023 : शनि मार्गी होणार, 'या' राशीच्या लोकांचे वैवाहिक-प्रेमजीवन बहरणार! तुमच्या राशीनुसार पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget