एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 30 April 2023 : कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना पण संसारात सुख-शांती राहील; मकर राशीचा आजचा दिवस संमिश्र

Capricorn Horoscope Today 30 April 2023 : मकर राशीच्या नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा.

Capricorn Horoscope Today 30 April 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही हिंमत हारू नका आणि तुमच्या चुकांवर काम करा, मेहनत घ्या आणि या अपयशांचा सामना करून तुमची प्रगती करा. अडचणीच्या काळात नातेवाईकही कामी येतील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा.  ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 

शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या

मकर राशीच्या नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा. तसेच, तुम्ही आधी जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचा पुरेपूर फायदा होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मित्र-मैत्रिणींशी रोखठोक व्यवहार करा. शक्यतो उधारी देणं टाळाच. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समतोल राखा. शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या. 

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थी पूर्ण समर्पणानं स्पर्धेची तयारी करताना दिसतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या आणि तुमचा आत्मविश्वास हरवू देऊ नका.

आजचे मकर राशीचे आरोग्य

आज सर्दी किंवा डोकेदुखीमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अति थंड पदार्थांचे सेवन कमी करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवा मूग दान करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget