एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 25 May 2023 : मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 25 May 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुमची सर्व कामे सामान्य पद्धतीने होतील.

Capricorn Horoscope Today 25 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही हिंमत हारू नका आणि तुमच्या चुकांवर काम करा, मेहनत घ्या आणि या अपयशांचा सामना करून तुमची प्रगती करा. अडचणीच्या काळात नातेवाईकही कामी येतील. आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी (Students) मेहनत करताना दिसतील. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. आज तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा असेल. मित्राबरोबर तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पात गुंतवणूक करू शकता. 

दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा

जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल, तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुमची सर्व कामे सामान्य पद्धतीने होतील. पण तरीही तुम्ही कोणतेही काम करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमचे उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये समतोल राहील. 

मकर राशीचे कौटुंबिक जीवन

आज तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक व्यस्त राहणार आहे. आज तुम्ही तीर्थयात्रा किंवा इतर धार्मिक कार्यात व्यस्त असाल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

आज मकर राशीचे आरोग्य

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत पचनास पोषक आहाराचा समावेश करा. अन्यथा, तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

मकर राशीसाठी आजचे उपाय

श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे खूप फायदेशीर ठरेल.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget