एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 22 October 2023: मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ‌‌त्रासदायक; चुकीचं काम करणं टाळा, आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 22 October 2023: आज तुम्ही कोणतंही चुकीचं काम करणं टाळावं, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

Capricorn Horoscope Today 22 October 2023: मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमचा आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आज तुम्ही कोणतंही चुकीचं काम करणं टाळावं, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं.

व्यवसायात अडचणी येऊ शकतात

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं, तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल 

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कामात खूप व्यस्त असाल, यामुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो आणि अंशतः अस्वस्थ देखील वाटू शकतं. जे बँक किंवा आयटीचं काम करतात त्यांना प्रमोशन मिळू शकतं आणि जे लोक अध्यापन करतात, त्यांच्यासाठी दिवस चांगला राहील.

मकर राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

तुमचा तुमच्या लाइफ पार्टनरशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल थोडे चिंतेत असाल. कोणतंही चुकीचं काम करू नये म्हणून कोणतंही काम करण्यापूर्वी चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही प्रकारचा इशारा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोड्याशा मानसिक त्रासाने त्रस्त होऊ शकता. 

आज मकर राशीचं आरोग्य

घशाशी संबंधित विकार निर्माण होऊ शकतात. ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे, ज्यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, त्यांनी स्वत:च्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. 

मकर राशीसाठी आजचा सल्ला

आजच्या दिवशी पैशाचा वापर योग्य जागी करावा. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नका. खास म्हणजे महिलांनी आज अनावश्यक खरेदी टाळावी.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

आज हिरवा आणि जांभळा रंग तुमच्यासाठी खूप शुभ राहील.

मकर राशीसाठी आजचे उपाय

भगवान शंकराचा नाम जप करुन त्यांची पूजा करावी. जर तुम्ही दररोज हनुमानाची पूजा करत राहिलात आणि उडीद डाळ आणि तीळ दान केले तर तुमचे सर्व त्रास लवकरच दूर होतील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल, मन शांत होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023 : नवरात्रीत 'या' राशींच्या नशीबाचे कुलूप उघडणार! देवी आशीर्वादाचा करणार वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
Embed widget