एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 2 May 2023 : राजकारणात यशाची संधी, आरोग्याबाबत मात्र सतर्क राहा; मकर राशीसाठी महत्त्वाचा सल्ला

Capricorn Horoscope Today 2 May 2023 : नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा.

Capricorn Horoscope Today 2 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याबाबत काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. व्यवसायात (Business) कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. राजकारणात (Politics) यश मिळेल. शैक्षणिक (Education) क्षेत्रात प्रगती होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. परदेशात जाण्याचीही अप्रतिम संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते. 

वाणीत गोडवा ठेवा

नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा ठेवा. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. यामध्ये तुमचे भाऊ तुम्हाला मदत करु शकतील. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका.

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील शांततेसाठी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणेच फायद्याचे ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवा, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना पाठदुखीची तक्रार असू शकते. मागे सरळ बसण्याची सवय लावा.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी भगवान हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2 May 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget