एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 19 October 2023: मकर राशीच्या लोकांना जोडीदाराचं सहाय्य मिळेल; आजचं राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 19 October 2023: मकर राशीच्या लोकांच्या व्यवसायात आज काही अडचणी येऊ शकतात. पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

Capricorn Horoscope Today 19 October 2023: मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमचा आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुम्ही स्वतःचं घर वगैरे खरेदी करण्याचा विचार करू शकता. मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी एखाद्याचं बोलणं लागू शकतं. लोकांच्या बोलण्यामुळे तुमची मानसिक शांती भंग होऊ शकते, हे टाळण्यासाठी लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे लक्ष द्या.

तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या कामाची काळजी घ्यावी. जर कामाला जाणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं, तर काम करणार्‍या लोकांना अधिक काळजी वाटू शकते. काही चुकीचं काम केल्याबद्दल आज ऑफिसमध्ये फटकारलं जाऊ शकतं.

व्यवसायात अडचणी येऊ शकतात

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं, तर आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मुलांचं मनही प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची थोडीशी काळजी वाटेल.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. बाहेर फिरायला जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा योग आज येईल, तुमचे कुटुंबीय आज आनंदी राहतील. तुमची कल्पना यशस्वी होईल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही दुःखद बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता. जर तुमचे तुमच्या कुटुंबातील कोणाशी मतभेद होत असतील तर मतभेद पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोणत्याही प्रकारचे मतभेद शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा.

आज मकर राशीचे आरोग्य

पोटाशी संबंधित विकार निर्माण होऊ शकतात. ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे, ज्यांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, त्यांनी स्वत:च्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. 

मकर राशीसाठी आजचा सल्ला

आजच्या दिवशी पैशाचा वापर योग्य जागी करावा. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नका. खास म्हणजे महिला आज अनावश्यक खरेदी करू शकतात, त्यामुळे लक्ष द्या.

मकर राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जावा यासाठी गायीला हिरवा चारा नक्की द्या.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आणि पांढरा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023 : नवरात्रीत 'या' राशींच्या नशीबाचे कुलूप उघडणार! देवी आशीर्वादाचा करणार वर्षाव

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget