एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 14 May 2023 : मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली; शैक्षणिक कार्यातही भरघोस यश; राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 14 May 2023 : मकर राशीच्या नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा.

Capricorn Horoscope Today 14 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात (Health) चढ-उतार होत राहील. आरोग्याबाबत काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरी (Job) करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. पदात वाढ होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धिमत्तेने इतरांना प्रभावित कराल. प्रत्येकाला तुमचा मित्र व्हायला आवडेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही कामे पूर्ण करु शकाल.

शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या

मकर राशीच्या नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचं ठरेल. आज अनावश्यक खर्च करणं टाळा. तसेच, तुम्ही आधी जी काही गुंतवणूक केली असेल, त्याचा पुरेपूर फायदा होईल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मित्र-मैत्रिणींशी रोखठोक व्यवहार करा. शक्यतो उधारी देणं टाळाच. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही समतोल राखा. शारिरीकदृष्ट्या योग साधनेला महत्त्व द्या. राजकारणात चांगली संधी आहे.

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीला जाऊ शकता. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थी पूर्ण समर्पणानं स्पर्धेची तयारी करताना दिसतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत जागरूक असण्याची गरज आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच लक्ष द्या आणि तुमचा आत्मविश्वास हरवू देऊ नका.

आजचे मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीच्या लोकांना मानसिक थकवा किंवा अस्वस्थता यांसारख्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी एकांतात बसून संगीत ऐकल्यामुळे तुमचा मूड बदलू शकतो.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी पूजागृहात हळदीची माळ लटकवा आणि कामाच्या ठिकाणी आकाशी रंग परिधान आणि लक्ष्मी नारायण मंदिरात लाडू अर्पण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 14 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीच्या लोकांसाठी आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget