एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 13th March 2023 : मकर राशीच्या लोकांनी आज वादग्रस्त शब्द टाळा, पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या

Capricorn Horoscope Today 13th March 2023 : मकर राशीचे व्यापारी, नोकरी, व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल.

Capricorn Horoscope Today 13th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार होत राहतील. आरोग्याबाबत काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आहाराकडे लक्ष द्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. पदामध्ये बढती मिळेल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. तुम्ही तुमच्या ज्ञानाने आणि बुद्धिमत्तेने इतरांना प्रभावित कराल. प्रत्येकाला तुमचा मित्र व्हायला आवडेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही कामे पूर्ण करु शकाल. 

मकर राशीचे व्यापारी, नोकरी, व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल. रोजच्या कामांच्या पलीकडे काही नवीन कामांमध्ये हात आजमावण्याचा प्रयत्न करा. कामाच्‍या ठिकाणी  भांडवलाची कमतरता भासेल, त्‍यामुळे व्‍यवसाय कर्जाबाबत चर्चा होऊ शकते. एकूणच व्यवसाय कर्जाच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. भागीदारीत केलेले प्रकल्प अधिक यशस्वी होतील. आज या राशीच्या नोकरी व्यवसायातील लोकांनी कार्यालयात कोणत्याही प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करणे, कोणतीही अपूर्ण माहिती देण्याची परिस्थिती टाळावी.

उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध

आज तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगली आहे. आज तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळेल. उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

आज मकर राशीचे आरोग्य 

मकर राशीचे लोक कामाच्या वेळी काही गोष्टींमुळे मानसिक तणावात राहू शकतात. दररोज सकाळी चालणे आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय

 मंदिरात किंवा कोणत्याही व्यक्तीला सुके नारळ अर्पण करा आणि संध्याकाळी भगवान शंकराचे ध्यान करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 12 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget