एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 13 May 2023 : कौटुंबिक जीवन आनंदी, व्यवसायात लक्ष द्या; मकर राशीला सतर्कतेचा इशारा

Capricorn Horoscope Today 13 May 2023 : मकर राशीचे व्यापारी, आणि नोकरी व्यावसायिकांना त्यांच्या कामात अडचणी येऊ शकतात.

Capricorn Horoscope Today 13 May 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आरोग्याबाबत (Health) काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. व्यवसायात (Business) कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. राजकारणात (Politics) यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल, ज्याचा त्यांना खूप फायदा होईल. 

मकर राशीचे (Capricorn Horoscope) व्यापारी, आणि नोकरी व्यावसायिकांना त्यांच्या कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाच्या वेळी, कोणत्याही ग्राहक किंवा व्यावसायिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. सरकारी अडचणीमुळेही कामात व्यत्यय येऊ शकतो. बिल किंवा कर संबंधित चुकीमुळे काही काळ काम थांबू शकते. आज सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना लाचखोरीचा फटका बसू नये, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. या राशीच्या नोकरदार लोकांना आज अधिकार्‍यांमुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

मकर राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मकर राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. जर तुमचा जवळच्या व्यक्तीशी काही वाद झाला असेल तर तो संभाषणातून सोडवला जाऊ शकतो. संध्याकाळचा वेळ उपासनेत आणि काही धार्मिक विधींमध्ये व्यतीत होईल.

आज मकर राशीचे आरोग्य

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता संबंधित समस्या असू शकतात. तेलकट, तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करू नका.

मकर राशीसाठी आजचे उपाय 

शत्रू आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget