एक्स्प्लोर

Capricorn Horoscope Today 12th March 2023 : आज मकर राशीच्या लोकांच्या घरी असेल आनंदाचं वातावरण; जाणून घ्या राशीभविष्य

Capricorn Horoscope Today 12th March 2023 : आज तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. या वेळेत तुमची आवडती कामे करा.

Capricorn Horoscope Today 12th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरदार लोकांना काही मोठे काम किंवा पद बदलण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी यात्रेला जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयात अडकून तुमच्या मित्रांचा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या अशा लोकांपासून आज तुम्हाला दूर राहावे लागेल. तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, या वेळेत तुम्ही तुमची आवडती कामे करा.

आज तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. या वेळेत तुमची आवडती कामे करा. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमची मुलं आज तुमच्याकडून काही मागण्या करू शकतात ज्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा

मकर राशीचे लोक आज कुटुंब आणि मुलांबरोबर चांगला वेळ घालवतील. सासरच्या लोकांकडूनही आदर मिळेल. नफा मिळविण्यासाठी दिवसभर व्यवसायात व्यस्त राहाल. अडकलेली कामे पूर्ण होताना दिसतील. विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासाकडे लक्ष देतील. 

आज मकर राशीचे आरोग्य :

मकर राशीच्या लोकांना बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार होऊ शकतात. अनियमित खाण्याच्या शैलीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठणे आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

मकर राशीसाठी आजचे उपाय :

पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप अर्पण करा आणि हनुमान चालिसाचं पठण करा.

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12th March 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशींच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखा! नवा आठवडा खिशाला कात्री? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशींसाठी नवा आठवडा खर्चात टाकणारा; पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
पाकिटात 'या' 4 गोष्टी चुकूनही ठेवू नका; अन्यथा..हातातूनही वाया जाईल पैसा
Numerology : वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात
वयाच्या तिशीनंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं भाग्य उजळतं; चुंबकासारखा हातात येतो पैसा, रातोरात श्रीमंतीत जगतात

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Embed widget