एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 8 April 2023 : कर्क राशीचा आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण; जाणून घ्या राशीभविष्य

Cancer Horoscope Today 8 April 2023 : आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही परत करू शकाल.

Cancer Horoscope Today 8 April 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमच्या व्यवसायात वाढ होईल. तुम्ही काही नवीन काम करण्याचीही योजना करु शकता. अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील, काळजी घ्या. तुमचे शत्रू तुमचं नुकसान करण्याचा वारंवार प्रयत्न करताना दिसतील. कामात आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही परत करू शकाल.

कुटुंबात आनंदी वातावरण 

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. आज तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तुमची संध्याकाळ छान मनोरंजनात जाईल. कुटुंबात मंगल कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावांसोबत काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आठवड्याचे शेवटचे दिवस घरगुती जीवनासाठी चांगले असतील. कुटुंबासोबत आनंद साजरा कराल.

कर्क राशीच्या लोकांना आज त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून काही नुकसान सहन करावे लागू शकते, ज्यामुळे तुमचं मन दुःखी असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी काही खास ठरु शकतो.  अनावश्यक गोष्टींची खरेदी करणे टाळा. समाजमाध्यमांपासून दूर राहा. मुलांची आवड-निवड जपा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुम्हाला कफ संबंधित काही समस्या जाणवतील. त्यामुळे अति थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा.

आज कर्क राशीवर उपाय

आज कर्क राशीच्या लोकांना हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 8 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा राहील तुमचा शनिवार? वाचा आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Nag Panchami 2026: आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
आज नागपंचमी, पूजेची 'ही' वेळ चुकवू नका! श्रावण सोमवारची शिवपूजा कधी कराल? उपवास कधी सोडाल? शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा, श्रावणात करा शुभेच्छांचा वर्षाव!
Horoscope Today 17 August 2026 : आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 5 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget