एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 7 April 2023 : कर्क राशीचे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Cancer Horoscope Today 7 April 2023 : वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल.

Cancer Horoscope Today 7 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या नोकरीत (Job) बदल पाहायला मिळतील, पण तुम्ही या बदलाबद्दल संभ्रमात असाल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या. जर तुम्ही मुलांशी सौम्यपणे वागलात आणि त्यांना प्रेमाने समजावून सांगितले तर ते भविष्यात तुमचं ऐकतील. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी वडिलांचा सल्ला घेतील. वडीलही तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील.

विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल

वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक व्यवसायात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाईल. आजच्या दिवशी विद्यार्थ्यांचं अभ्यासावर कमी लक्ष असेल, त्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना अजून काही काळ वाट पाहावी लागेल. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे.

कर्क राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता कुटुंबात वादाच्या छोट्या-छोट्या गोष्टी ऐकायला मिळतात. या राशीच्या लोकांसाठी जे विवाहयोग्य आहेत त्यांना काही चांगले प्रस्ताव मिळू शकतात. तसेच, आज तुम्हाला काही किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आज तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवू शकाल. आज विवाहित लोकांसाठी काही चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

कर्क राशीचे आज आरोग्य 

आरोग्य चांगले राहील पण जास्त शारीरिक थकव्यामुळे मन काही काळ उदासीन राहील. विश्रांती आणि व्यायामासाठी थोडा वेळ काढा.

आजचे कर्क राशीचे उपाय 

आजच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचा पाठ केल्यास फायदा होईल. हनुमानजींच्या प्रतिमेसमोर उभे राहून 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 7 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 5 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! ऑगस्ट-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, संधी, प्रेम, तुमची रास?
Shravan 2026: भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
भगवान शिव स्मशानात वास का करतात? महादेव शरीराला सदैव भस्म का लावतात? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल..
August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget