एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 3rd April 2023 : कर्क राशीच्या लोकांनी जपून व्यवहार करा; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 3rd April 2023 : नोकरीमध्ये तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा.

Cancer Horoscope Today 3rd April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. जे व्यवसाय (Business) करतायत त्यांनी आज कोणत्याही परिस्थितीत व्यवहार करणे टाळा. व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढउतार दिसून येऊ शकतो. नोकरीमध्ये तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात काही अडचणी येतील, ज्याचा तुम्ही खंबीरपणे सामना कराल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.      

व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका

ज्या कामाबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल ते काम आज करु नका. आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कठीण जाऊ शकतो. व्यवसायासाठीही दिवस फारसा चांगला नसेल. आज कोणत्याही परिस्थितीत व्यवहार करणे टाळा. व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रेम जीवन धोक्यात येऊ शकते. मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.

आरोग्याची काळजी घ्या 

आज तुमच्या कामात उशीर होऊ शकतो. कोणाचेही मन दुखावणारे वाईट बोलू नका. आज तुमचे भाग्य थोडे कमी तुमच्या बाजूने असेल. प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. आज तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. आरोग्यामुळे आज कामाकडे तुमचा कल कमी होण्याची शक्यता आहे. 

आजचे कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आजचे आरोग्य पाहता आज तुम्हाला कानात दुखणे किंवा काही प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते. उत्तम आरोग्यासाठी आपली काळजी घ्या आणि सर्दी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या.

कर्क राशीचे आजचे उपाय

कर्क राशीच्या लोकांनी आज मंदिरात लाल रंगाची फळे दान करावीत. तुम्हाला शुभ परिणाम दिसतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 3rd April 2023 : 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget