एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 27th March 2023 : कामात उत्साही राहाल, शुभवार्ताही मिळेल; 'असा' आहे कर्क राशीचा आजचा दिवस

Cancer Horoscope Today 27th March 2023 : कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल पण यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात.

Cancer Horoscope Today 27th March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. 

शुभवार्ता मिळेल  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज तुम्हाला तुम्ही करत असलेल्या कामात उत्साही वाटेल. काही शुभवार्ताही मिळतील. वैवाहिक जीवनात अनावश्यक वाद टाळा, अन्यथा मानसिक तणाव होऊ शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आज आपल्या कृतींबाबत सावध राहा. 

करिअरच्या बाबतीत कर्क राशीच्या लोकांना आज नशीबाची साथ मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आज व्यवसायात गुंतलेल्यांना पूर्ण लाभ मिळेल. तुमच्या चांगल्या कामासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये बक्षीस मिळेल. आज तुमच्या बढतीबद्दल चर्चा होऊ शकते. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल तर आज त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. संशोधनात गुंतलेल्या विद्यार्थ्यांसाठीही हा दिवस यशाचा आहे.

रागावर नियंत्रण ठेवा 

कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल पण यामुळे नंतर कुटुंबात काही जुन्या प्रकरणावरुन जोरदार वाद होऊ शकतात. अशा वेळी तुमच्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वैवाहिक संबंधांमध्ये काही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील गोष्टी बाहेर उघडकीस येऊ नयेत याकडे लक्ष ठेवा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि घाई टाळा. घरात कलहामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

आज कर्क राशीवर उपाय

आज विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि गरजू लोकांना केळी वाटप करा. माकडांना केळी खायला द्या.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

 कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27th March 2023 : कर्क, कन्या, तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
Gajkesari Yog 2026: 16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
16 जुलैपर्यंत 3 राशींच्या आयुष्यात मोठा जॅकपॉट! सर्वात पॉवरफुल गजकेसरी राजयोग बनला, पैसा, करिअरची गाडी सुस्साट... 
Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget