एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 25th March 2023 : कर्क राशीच्या लोकांनी आज वेळेत कामे पूर्ण करा, वादात पडणे टाळा; जाणून घ्या राशीभविष्य

Cancer Horoscope Today 25th March 2023 : कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात शुभ कार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत.

Cancer Horoscope Today 25th March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. घराची सजावट आणि दुरुस्तीवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. जे राजकारणातही चांगली संधी आहे.

धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा

कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबात शुभकार्य लवकरच होण्याचे संकेत आहेत. यामुळे घरात नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. भावंडांबरोबर काही महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतील. व्यवसायातील खरेदी-विक्री योग्यरित्या पार पाडाल. आज तुमच्या घराशी संबंधित गुंतवणूक  तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे ज्ञान आणि बुद्धी तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला प्रभावित करेल. तुमच्या सकारात्मक वृत्तीचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होईल.

वादात पडू नका 

नोकरदारांना आज दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. कोणत्याही वादात पडणे टाळा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील अपूर्ण योजना सुरू करण्यात व्यस्त राहतील, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत रोमँटिक डिनरला जाऊ शकता आणि गिफ्टही देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

आज तुम्हाला बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.     

आज कर्क राशीवर उपाय

हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत राहा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25th March 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! आजचे राशीभविष्य जाणून घ्या, कसा राहील तुमचा शनिवार?

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget