एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 25 May 2023 : कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार, व्यवसायातही नफा; वाचा आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 25 May 2023 : आज तुमच्या आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

Cancer Horoscope Today 25 May 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतील. खेळ खेळणे आणि मैदानी खेळांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. कुटुंबातील (Family) कोणत्याही महिला सदस्याचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. आजचा दिवस तुमचा चांगला असेल पण काहीसा तणावाचा देखील असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मित्रांची मदत घेतील. वडील तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्हाला मित्रांचं (Friends सहकार्य मिळेल. राजकारणात (Politics) करिअर करण्याची चांगली संधी आहे. मोठमोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.

रखडलेले पैसे परत मिळतील

आज तुमच्या आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकाल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणारे लोक वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही आवश्यक बदल करतील.  

मानसिक शांतता राखा

नवीन व्यवसायाची सुरुवात करताना योग्य ते नियोजन करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी दिलेल्या कामाचा कंटाळा येईल. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवेपासून सध्या दूर राहा. कोणतेही कौटुंबिक निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या. मानसिक शांतता राखा आणि प्रकृतीची काळजी घ्या. जास्त ताण घेऊ नका.

आज कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आज आरोग्य पाहता घरगुती गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. गर्भाशयाच्या वेदनेने तुम्हाला त्रास होऊ शकतो. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

आज कर्क राशीवार उपाय

हनुमानाची पूजा करा आणि हळदीचा टिळा लावून शुभ कार्यासाठी घराबाहेर जा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 May 2023 : आजचा गुरुवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Heavy Rain Alert : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगड-रत्नागिरीला Red AlertABP Majha Headlines 05 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा 05 च्या हेडलाईन्सMumbai Rain Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजKopargaon Birthday Murder : कोपरगावमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून अपहरण हत्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
Yograj Singh News : युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!
युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!
हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
Buldhana News : केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
Embed widget