एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 22nd March 2023 : कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार, व्यवसायातही नफा; काय आहे आजचं राशीभविष्य?

Cancer Horoscope Today 22nd March 2023 : आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यावसायातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

Cancer Horoscope Today 22nd March 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही व्यावसाय (Bussiness) करत असाल तर तो पुढे नेण्यासाठी तुम्हाला काही नव्या गोष्टींचा अवलंब करावा लागेल. तसेच, यासाठी तुम्ही मित्रांची मदत घेणं फायदेशीर ठरेल. 

 

व्यायाम, योगाभ्यास तसेच मैदानी खेळांमुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने तुम्हाला कामाच्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. कुटुंबातील कोणत्याही महिला सदस्याच्या आजारपणामुळे तुमच्या चिंतेत भर पडू शकते. आजचा दिवस तुमचा चांगला असेल पण काहीसा तणावाचा देखील असेल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज काही सभांना संबोधित करण्याची संधी मिळणार असल्याने खूप आनंदी दिसतील. रिअल इस्टेट क्षेत्रात नफा दिसून येईल. प्रेमात खरे बोला, अन्यथा जोडीदार दुरावण्याची शक्यता आहे. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल.

आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील

आज तुमच्या आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकाल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणारे लोक वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्यासाठी काही आवश्यक बदल करतील.  

मानसिक शांतता राखा

नवीन व्यवसायाची सुरुवात करताना योग्य ते नियोजन करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी दिलेल्या कामाचा कंटाळा येईल. अनावश्यक खर्च टाळा. समाजसेवेपासून सध्या दूर राहा. कोणतेही कौटुंबिक निर्णय घेताना तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या. मानसिक शांतता राखा आणि प्रकृतीची काळजी घ्या. जास्त ताण घेऊ नका.

आजचे कर्क राशीचे आरोग्य

कर्क राशीचे आज आरोग्य पाहता घरगुती गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. गर्भाशयाच्या वेदनेने तुम्हाला त्रास होऊ शकतो. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

आज कर्क राशीवार उपाय

हनुमानाची पूजा करा आणि हळदीचा टिळा लावून शुभ कार्यासाठी घराबाहेर जा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget