एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 20 April 2023 : कर्क राशीला आज शुभवार्ता मिळणार, कुटुंबातही सुख-शांती; आजचं राशीभविष्य

Cancer Horoscope Today 20 April 2023 : आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग घ्या.

Cancer Horoscope Today 20 April 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या चेहऱ्यावर एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला खूप आनंद होऊ शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना कुटुंबाची उणीव भासेल. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना (Students) परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शुभवार्ता मिळतील. राजकारणात चांगली संधी आहे.

विवाहित लोकांसाठी आनंदाची बातमी 

कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या कोणत्याही विषयावर महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. आज विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा तुमचं मन प्रसन्न राहील. कामात ऊर्जा राहील. नोकरदार लोकांसाठी आज सकारात्मक वातावरण राहील आणि सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग राहील. मित्र परिवाराशी चर्चा करताना जुन्या गोष्टी काढू नका. यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

आज कर्क राशीचे आरोग्य 

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचे काम काळजीपूर्वक करा आणि घाई टाळा. घरात कलहामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.

आज कर्क राशीसाठी उपाय 

घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी आज केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. यामुळे कुंडलीत गुरुची स्थितीही चांगली राहील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026: चातुर्मासाला सुरूवात कशी झाली? नियम काय सांगतात? भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य कसे व्यापले? धार्मिक, पौराणिक महत्त्व....
चातुर्मासाला सुरूवात कशी झाली? नियम काय सांगतात? भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य कसे व्यापले? धार्मिक, पौराणिक महत्त्व....
Chatur Maas 2026: अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल
अखेर चातुर्मासाला सुरूवात! पुढचे 4 महिने भगवंत योगनिद्रेत, आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून थक्क व्हाल
Weekly Horoscope: उद्यापासून जुलैचा शेवटचा आठवडा, 7 राशींचं नशीब पालटणार! गुरूपौर्णिमेसह दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य
उद्यापासून जुलैचा शेवटचा आठवडा, 7 राशींचं नशीब पालटणार! गुरूपौर्णिमेसह दुर्मिळ योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य
Chatur Maas 2026 : चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?
चातुर्मासात 'या' 4 राशींचं टेन्शन वाढणार; आर्थिक तंगीसह लव्ह लाईफ आणि आरोग्याचीही चिंता, तुमची रास यात आहे का?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget