एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 16th March 2023 : कर्क राशीला मिळणार कौटुंबिक सहकार्य; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Cancer Horoscope Today 16th March 2023 : कर्क राशीच्या लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल.

Cancer Horoscope Today 16th March 2023 : कर्क राशीच्या  (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुम्हाला तुमच्या मुलामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला खूप सुंदर काहीतरी खास करुन आनंदित करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल. आज तुमचा नवीन लोकांशी संपर्क वाढेल. छोटे व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी पार्टी देऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.

अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील 

कर्क राशीच्या लोकांना आज दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. कुटुंबात जमिनीच्या कोणत्याही विषयावर महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मित्रही तुम्हाला साथ देतील. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते. संध्याकाळी, आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. नोकरदार लोकांसाठी आज सकारात्मक वातावरण राहिल आणि सहकारीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. 

आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असली तरी खर्च कमी करा. सार्वजनिक गोष्टीत सहभाग राहिल. मित्र परिवाराशी चर्चा करताना जुन्या गोष्टी काढू नका. यामुळे नात्यात दुरावा होऊ शकतो.

कर्क राशीसाठी आजचे आरोग्य :

कर्क राशीच्या व्यक्तींचा मानसिक ताण वाढल्याने साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे ठराविक वेळी आरोग्य तपासणी करत राहा. श्वासोच्छवासावर आधारित प्राणायाम आणि ध्यान करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

आज कर्क राशीसाठी उपाय :

घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी आज केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. यामुळे कुंडलीत गुरुची स्थितीही चांगली राहील.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: कन्यापूजनाचा अचूक मुहूर्त, अष्टमी-नवमी-दसऱ्याच्या तिथीचा संभ्रम आजच दूर करा! धार्मिक महत्त्व, मुहूर्त, पूजा पद्धत..
कन्यापूजनाचा अचूक मुहूर्त, अष्टमी-नवमी-दसऱ्याच्या तिथीचा संभ्रम आजच दूर करा! धार्मिक महत्त्व, मुहूर्त, पूजा पद्धत..
Horoscope Today : आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 8 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची सातवी की आठवी माळ? सप्तमी दोनदा आल्याने संभ्रम; आज कोणत्या देवीची पूजा? शुभ रंग, नैवेद्य, मुहूर्त..
आज नवरात्रीची सातवी की आठवी माळ? सप्तमी दोनदा आल्याने संभ्रम; आज कोणत्या देवीची पूजा? शुभ रंग, नैवेद्य, मुहूर्त..
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा पॉवरफुल योग, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget