एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 13 May 2023 : कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल, पण अनावश्यक वाद टाळा; राशीभविष्य

Cancer Horoscope Today 13 May 2023 : व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. अन्यथा नुकसान होऊ शकते.

Cancer Horoscope Today 13 May 2023 : कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. सहलीला जाण्याची शक्यता आहे, तिथे वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे ते थोडे अस्वस्थ दिसतील, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. आजची तुमची कामे पुढे ढकलणे तुमच्यासाठी योग्य नाही, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला एक जुना मित्र भेटेल, ज्याच्यासोबत तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. मित्रासोबत थोडा वेळ घालवा. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. राजकारणात चांगली संधी आहे. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. राजकारणात चांगली संधी आहे. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका

ज्या कामाबद्दल तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल ते काम आज करु नका. आज ऑफिसमध्ये तुमचा दिवस कठीण जाऊ शकतो. व्यवसायासाठीही दिवस चांगला नाही. आज कोणत्याही परिस्थितीत व्यवहार करणे टाळा. व्यवसायात आज कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीचे कौटुंबिक जीवन पाहता आज तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रेम जीवन धोक्यात येऊ शकते. मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.

कर्क राशीचे आज कौटुंबिक जीवन 

घरगुती जीवनात परस्पर प्रेम वाढेल आणि नातेसंबंध मजबूत होतील. भावनिक जवळीक वाढल्याने तुम्हाला फायदा होईल, कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध दृढ होतील.

कर्क राशीचे आजचे आरोग्य 

कामासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी बाहेरच्या गोष्टी खाऊ नका आणि जास्त प्रमाणात सिझनल फळे खा.

आज कर्क राशीवर उपाय 

विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि संध्याकाळी तुपाच्या दिव्यात दोन लवंगा लावा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget