एक्स्प्लोर

Cancer Horoscope Today 09th March 2023 : यश मिळवण्यासाठी स्वप्नं पाहा पण स्वप्नात रमू नका; कर्क राशीचा आजचा दिवस

Cancer Horoscope Today 09th March 2023 : तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही हे मतभेद लवकरच दूर कराल. 

Cancer Horoscope Today 09th March 2023 कर्क राशीच्या (Cancer Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. जे लोक नोकरी करत आहेत, आज तुम्हाला अधिका-यांकडून नवीन संधी मिळतील, त्यामुळे तुमची प्रगतीही होईल. जे सामाजिक कार्य करतात त्यांचा सन्मान वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.

आर्थिक व्यवहार रोखठोक करा

आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या आईबरोबर शेअर कराल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही हे मतभेद लवकरच दूर कराल.  विद्यार्थी  परीक्षेची तयारी करताना दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. पण, नोकरदार वर्गाला आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवाव्या लागतील. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. इतरांना आनंद द्या यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील.

आज पैसे येण्याचे संकेत आहेत. महत्त्वाच्या कामांना वेळ द्या तसेच निरुपयोगी गोष्टींवर वेळ घालवणं टाळा कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यश मिळवण्यासाठी स्वप्नं पाहा रमू नका. स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न करा. शारीरिकदृष्ट्या समतोल राखा. 

आज कर्क राशीचे आरोग्य :

कर्क राशीच्या लोकांना मूळव्याधासंबंधित समस्या असू शकतात. यामध्ये घरगुती उपाचर करून वेळ वाया घालवू नका लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आज कर्क राशीवर उपाय :

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी लक्ष्मी देवीला खीर अर्पण करा आणि लक्ष्मी चालिसाचं पठण करा.

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कर्क राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 July 2026: आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आज 3 जुलैचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शुक्रवारचा शुभ संयोग, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs 3 July 2026 : 3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
3 जुलैचा दिवस नशीब पालटणारा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Ravi Pradosh Vrat 2026 : जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी
जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget