एक्स्प्लोर

Budh Gochar 2025 : दु:ख, संकट आणि आर्थिक नुकसान...बुध ग्रहाच्या संक्रमणाने 'या' राशी संकटाच्या भोवऱ्यात, 10 नोव्हेंबरपासून मिळणार अलर्ट

Budh Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 10 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी 12 वाजून 31 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. जवळपास 20 दिवसांपर्यंत बुध ग्रह वक्री चाल चालतील.

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Budh Gochar) ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुध ग्रह बुद्धी, संचार, व्यवसाय, शिक्षणाचा कारक ग्रह मानला जातो. तसेच, बुध ग्रह (Mercury) हा कन्या आणि मिथुन राशींचा स्वामी ग्रह आहे. तसेच, बुध ग्रह जेव्हा वक्री चाल चालतात तेव्हा सर्व राशींवर याचा उलटा प्रभाव होतो. या काळात, जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ लागतात.

ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 10 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी 12 वाजून 31 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. जवळपास 20 दिवसांपर्यंत बुध ग्रह वक्री चाल चालतील. या काळात बुध ग्रहाची दृष्टी तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी आहे. यामुळे तुमच्या बोलण्यातून गैरसमज, व्यवसायात नुकसान तसेच, नोकरीवर संकट येण्याची शक्यता आहे. तर, या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी बुध ग्रहाची वक्री चाल आठव्या चरणात होणार आहे. त्यामुळे पैशांशी संबंधित तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावर कर्जाचा डोंगर चढू शकतो. एखाद्या दिर्घकालीन आजाराने तुम्ही त्रस्त असू शकता. तुमच्या बोलण्यातून अनेक गैरसमज निर्माण होतील. यासाठी बुधवारच्या दिवशी हिरवे मूग दान करा. तसेच, 'ॐ बुं बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीत बुध ग्रहाची वक्री चाल सातव्या चरणात होणार आहे. त्यामुळे तुमच्या पार्टनरशिपवर तसेच, लग्नावर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. तसेच, या दरम्यान तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. नात्यात तणाव निर्माण होईल. तसेच, व्यवसायात तुमची पार्टनरशिप तुटूसुद्धा शकते. दूरच्या प्रवासाला जाऊ नका. यावर उपाय म्हणजे गणपतीला दुर्वा वाहा. तसेच, हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या चौथ्या चरणात हा ग्रह विराजमान असणार आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम दिसून येईल. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक वाद होऊ शकतात. घरात मानसिक शांती तुम्हाला मिळणार नाही. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. पैशांची गुंतवणूक या काळात करु नका, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे विष्णू मंदिरात दूध चढवा, हिरव्या रंगाचे कपडे दान करा.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या बाराव्या चरणात बुध ग्रह आपली वक्री चाल चालणार आहेत. या भावात खर्च, नुकसानीसारख्या गोष्टी घडतील. त्यामुळे तुमच्या खर्चात विनाकारण वाढ झालेली दिसेल. लांबचा प्रवास करणं टाळा. तसेच, तुमचा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. यावर उपाय म्हणजे हिरव्या भाज्या दान करा. बुधवारी उपवास करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Budh Shani Yuti 2025 : बुध-शनीच्या युतीने नशिबाचे फासे पलटणार; 20 नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी जगतील 'टेन्शन फ्री', मागाल ती इच्छा होईल पूर्ण

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget