एक्स्प्लोर

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, 7 ते 13 सप्टेंबर असा सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत.

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, लवकरच सप्टेंबर महिन्याचा (September 2026) दुसरा आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 7 ते 13 सप्टेंबर असा सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog) निर्माण होणार आहेत. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

7 ते 13 सप्टेंबरचा आठवडा वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून तुमची रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा फायदेशीर संधी मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होतील आणि जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची कामे तुमच्या हाती येऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच अचानक एखादा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी नवीन लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल.  

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 7 ते 13 सप्टेंबरदरम्यान परिस्थिती अनुकूल होण्याचे संकेत आहेत. या कालावधीत तुमचं दीर्घकाळापासून अडकलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते. ते पूर्ण झाल्यास तुम्हाला समाधान मिळेल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन संधीचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. पैशांशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात; मात्र घाईघाईने गुंतवणूक करणे टाळावे. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पद, जबाबदारी किंवा पगारवाढीसंदर्भात सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार, पार्टनरशिप किंवा महत्त्वाची डील फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य वाढेल आणि भविष्यासाठी बचतीचे नियोजन करता येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये अचानक एखादी चांगली ऑफर किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांचा फायदा होऊ शकतो आणि आर्थिक व्यवहार वाढू शकतात. प्रेमजीवनात संवाद वाढल्यामुळे नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                                        

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचा भाग्योदय सुरु; सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Embed widget