एक्स्प्लोर

Baba Vanga: बाबा वेंगाची 'मे' ची चक्रावून टाकणारी भविष्यवाणी! मिथुन, कन्यासह 5 राशींवर संकटाचं वादळ घोंगावतंय, मागोमाग अडचणी..

Baba Vanga: बाबा वेंगा यांचे 'मे' महिन्याचे आणखी एक भाकीत समोर आलं आहे. ज्यात मे महिन्यात 5 राशींना सावध राहण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Baba Vanga Prediction For May 2026: जगप्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांचे भाकीत अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते. अशाच प्रकारे आणखी एक भाकित व्हायरल झाले आहे, ज्यात त्यांना मे 2026 महिन्यात 5 राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले आहे. कोणत्या आहेत त्या राशी, ज्यांना मे  महिन्यात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 

बाबा वेंगाकडे भविष्य पाहण्याची अद्भुत क्षमता (Baba Vanga Prediction For May 2026)

बाबा वेंगा या जगातील सर्वात चर्चित आणि गूढ भविष्यवक्त्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा असे होते. त्यांचा जन्म 1911 साली झाला. लहान वयातच एका प्रचंड वादळामुळे त्यांची दृष्टी गेली आणि त्या पूर्णपणे दृष्टीहीन झाल्या. असे मानले जाते की या घटनेनंतर त्यांना भविष्य पाहण्याची अद्भुत क्षमता प्राप्त झाली. बाबा वेंगा यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांचे भविष्य सांगितले आणि त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या. अनेक मोठ्या जागतिक घटनांबद्दल त्यांनी पूर्वीच भाकीत केल्याचा दावा केला जातो.

मे 2026 मध्ये एक अशुभ ज्योतिषीय योग, बाबा वेंगाचे भाकित...(Baba Vanga Prediction For May 2026)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, ग्रहांच्या हालचालींमुळे मे 2026 मध्ये एक अशुभ ज्योतिषीय योग तयार होत आहे. परिणामी, अनेक राशींना आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक वादांचा सामना करावा लागू शकतो. या राशींनी सावध राहण्याची गरज आहे.

वृषभ (Taurus)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, वृषभ राशीला मे महिन्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांनंतर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. यामुळे तुम्ही निराश व्हाल. तुमचे कुटुंबीय तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाहीत.

मिथुन (Gemini)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, मिथुन राशीला मे महिन्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. पैशांसंबंधी चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते.

कन्या (Virgo)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, कन्या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मे महिन्यात निष्काळजीपणामुळे अडचणी येऊ शकतात. कोणतेही काम काळजीपूर्वक विचार करूनच सुरू करा. तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मकर (Capricorn)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या संघर्षामुळे तुम्हाला कठीण काळ येऊ शकतो. यामुळे तुमचा ताण वाढू शकतो. तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मीन (Pisces)

बाबा वेंगाच्या भाकितानुसार, मे महिन्यात, मीन राशीच्या व्यक्ती कठोर परिश्रम करूनही दुःखी राहतील. कुटुंबात वाद आणि मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमचा खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.

हेही वाचा

Numerology: रिस्क घेतात, अन् साम्राज्य उभं करून दाखवतात! 'या' जन्मतारखांना हार मानणं आवडत नाही, मंगळाचं मोठं वर्चस्व, अंकशास्त्रात म्हटलंय...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Embed widget