एक्स्प्लोर

Astrology : आई-वडिलांचा अपमान केल्याने 'हे' ग्रह खूप क्रोधित होतात, जीवनात यश मिळत नाही, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...

Astrology : ज्योतिषशास्त्रात आईचे नाते चंद्राशी आणि वडिलांचे नाते सूर्याशी सांगितले आहे. अशात, जर तुमचे तुमच्या पालकांशी संबंध चांगले नसतील तर तुम्हाला 'या' ग्रहांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Astrology : आई-वडिलांचा आशीर्वाद असलेली मुले आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत. पण जे आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात, त्यांना दुखावतात, कटू शब्द बोलतात त्यांना सर्व प्रयत्न करूनही यश मिळू शकत नाही. ज्योतिषशास्त्रात याबाबत काय म्हटंलय? जाणून घ्या...

 

शास्त्रात आई-वडिलांना देवासमान स्थान

शास्त्रात आई-वडिलांना देवासमान मानले आहे. आईवडिलांचा अपमान करणे हे देवाचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे आई-वडिलांचा कधीही अपमान करू नका. यानंतर, नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या आईवडिलांमुळेच तुम्हाला या जगात स्थान मिळाले आहे. आई-वडिलांसोबतच्या खराब नात्याचा परिणाम फक्त नातेसंबंध कमकुवत करत नाही, तर तुमच्या कुंडलीतील काही ग्रहांवरही त्याचा परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात अशा ग्रहांचा उल्लेख केला आहे ज्यांचा संबंध पालकांशी आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा अपमान केला तर तुम्हाला या ग्रहांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

पित्याचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे?

ज्योतिषशास्त्रानुसार, पिता सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. जो कोणी आपल्या वडिलांचा आदर करत नाही, त्यांच्यापासून अंतर ठेवतो किंवा कठोर शब्द बोलतो, तर त्याच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती कमकुवत होते, त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


कुंडलीत जेव्हा सूर्य ग्रह कमजोर असतो तेव्हा व्यक्तीला शारीरिक रोग, नेत्र आणि हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते आणि कठोर परिश्रम करूनही सन्मान आणि यश मिळत नाही.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला पित्याचे स्थान आहे. शनिदेव देखील सूर्याचा पुत्र आहे. अशा स्थितीत पिता-पुत्राच्या नात्यासाठी सूर्य आणि शनीची परस्पर स्थिती पाहिली जाते. वडील आणि मुलाचे नाते बिघडण्याचे कारण म्हणजे कुंडलीत सूर्य आणि शनीचा अशुभ प्रभाव.


आई कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे?

ज्योतिषशास्त्रानुसार, आईसोबतचे नाते खराब असेल किंवा आईचा अपमान होत असेल तर कुंडलीत चंद्र आणि ग्रह दोष असतात, अशा लोकांना जीवनात यश मिळू शकत नाही. तसेच त्यांचे जीवन दु:खाने भरलेले आहे.

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मातृत्वासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. मातेशी असलेले नाते बिघडते तेव्हा चंद्राचा प्रभाव पडतो, कुंडलीत चंद्र ग्रह दोष निर्माण होऊन जीवनातील सर्व सुख-शांती नाहीशी होते.

जर चंद्राचा त्रास असेल तर व्यक्तीला अनेक आजार होऊ शकतात आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. म्हणून आईशी चांगले संबंध ठेवा आणि तिचा नेहमी आदर करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Lucky Girls Zodiac: पतीसाठी भाग्यवान असतात 'या' राशीच्या मुली! लग्नानंतर पतीचे भाग्य उजळतात

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 23 नोव्हेंबरचा दिवशी महादेवाच्या कृपेने 5 राशींचा भागोदय सुरु; आठवड्याची सुरुवातच होणार लय भारी, धनलाभाचा सुवर्णयोग
23 नोव्हेंबरचा दिवशी महादेवाच्या कृपेने 5 राशींचा भागोदय सुरु; आठवड्याची सुरुवातच होणार लय भारी, धनलाभाचा सुवर्णयोग
Shadashtak Yog : सूर्य-चंद्राच्या संक्रमणाने वाढणार अडचणी; 3 राशींचे होतील प्रचंड हाल, हातात पैसा टिकणार नाही...
सूर्य-चंद्राच्या संक्रमणाने वाढणार अडचणी; 3 राशींचे होतील प्रचंड हाल, हातात पैसा टिकणार नाही...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
Garud Puran : रात्रीच्या वेळीही मृतदेहाला एकटं सोडत नाहीत? गरुड पुराणात सांगितलंय यामागचं खास कारण; जाणून घ्या धार्मिक मान्यता
रात्रीच्या वेळीही मृतदेहाला एकटं सोडत नाहीत? गरुड पुराणात सांगितलंय यामागचं खास कारण; जाणून घ्या धार्मिक मान्यता

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget